हिंदी महासागर आणि सागरी या क्षेत्राचा किती टक्के भाग व्यापला आहे?www.marathihelp.com

जगातील एकूण महा-सागरीय क्षेत्राच्या सु. २०%, तर पॅसिफिक महासागराच्या क्षेत्रफळाच्या निम्म्यापेक्षा कमी क्षेत्र या महासागराने व्यापले आहे. हिंदी महासागराच्या उत्तरेस आशिया, दक्षिणेस अंटार्क्टिका, पश्चिमेस आफ्रिका हे खंड तरपूर्वेस ऑस्ट्रेलिया आहे.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 11:28 ( 1 year ago) 5 Answer 44794 +22