हिंदवी स्वराज्याच्या हेरखात्याचा प्रमुख कोण होता?www.marathihelp.com

हिंदवी स्वराज्याच्या हेरखात्याचा प्रमुख कोण होता?
मूळ बहुरुपी असलेले आणि नक्कल करणे व वेश बदलविण्यात पांरगतअसलेले बहिर्जी नाईक ह्यांना, त्यांचे या कलेतील कौशल्य पाहून मराठी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्याच्या गुप्तहेर खात्यात सामील केले. ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 10:01 ( 1 year ago) 5 Answer 5973 +22