हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या गणपती रायगडाचे मुख्य अभियंता कोण होते?www.marathihelp.com


महाराजांनी (Shivaji Maharaj) 1645 मध्ये स्वराज्याची शपथ घेतली आणि त्यानंतर 1647 मध्ये कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, सूर्याजी काकडे, येसाजी कंक, बापूजी मुदगल, सोनोपंत डबीर या काही मुख्य मावळ्यांच्या साथीने तोरणा किल्ला आपल्या ताब्यात घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले.

solved 5
वैश्विक Thursday 8th Dec 2022 : 10:07 ( 1 year ago) 5 Answer 6008 +22