हवेची रासायनिक रचना काय आहे?www.marathihelp.com

या गटातील वायू व त्यांचे हवेच्या घनफळातील शेकडा प्रमाण कंसात पुढे दिले आहे : नायट्रोजन (७८.०८४), ऑक्सिजन (२०.९४६), आर्गॉन (०.९३४), निऑन (०.००१८), हीलियम (०.०००५२४), मिथेन (०.०००२), क्रिप्टॉन (०.०००११४), हायड्रोजन (०.००००५), नायट्रस ऑक्साइड (०.००००५) आणि झेनॉन (०.०००००८७).

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 16:35 ( 1 year ago) 5 Answer 118050 +22