हवाई बेट कुठे आहे?www.marathihelp.com

हवाई प्रशांत महासागरामध्ये उत्तर अमेरिका खंडाच्या नैऋत्येला, जपानच्या आग्नेयेला व ऑस्ट्रेलियाच्या ईशान्येला पॉलिनेशिया उपखंडात मोठ्या द्वीपसमूहावर वसले आहे.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 11:07 ( 1 year ago) 5 Answer 72965 +22