हरितक्रांती म्हणजे काय?www.marathihelp.com

कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या साह्याने आणि नवीन संकरित बि-बियाणांच्या संशोधनामुळे कृषी उत्पादनात जी क्रांती घडून आली, तिला हरित क्रांती असे म्हणतात

solved 5
कृषि Thursday 16th Mar 2023 : 16:16 ( 1 year ago) 5 Answer 65097 +22