हडप्पा संस्कृतीला ते नाव का मिळाले असावे?www.marathihelp.com

या संस्कृतीला हडप्पा हे नाव का मिळाले असावे? उत्तर: इ. स. १९२१ साली पंजाब येथील(रावी नदीकाठी) हडप्पा येथे प्रथम उत्खनन सुरू झाले म्हणून या संस्कृतीला 'हडप्पा संस्कृती' हे नाव मिळाले

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 12:48 ( 1 year ago) 5 Answer 3209 +22