स्वयंसेवी संस्था या शब्दाने तुम्हाला काय समजते?www.marathihelp.com

सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, बौद्धिक इ. क्षेत्रांत लोककल्याणार्थ कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्था. या संस्थांची संघटना एका विशिष्ट हेतूने व उद्दिष्टासाठी केलेली असते आणि त्यांत काम करणारे स्वयंसेवक स्वेच्छेने व निःस्वार्थीपणे कोणतेही काम व मदत करण्यास तत्पर असतात.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 12:21 ( 1 year ago) 5 Answer 98943 +22