स्वतंत्र भारताचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?www.marathihelp.com

यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म हेन्द्रे पाटील मराठा समाजात झाला जन्म १२ मार्च, १९१३ रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात.

solved 5
राजनीतिक Friday 28th Oct 2022 : 13:45 ( 1 year ago) 5 Answer 3463 +22