स्व-व्यवस्थापन कसे कार्य करते?www.marathihelp.com

स्वयं-व्यवस्थापन हे आपल्या विवेकाद्वारे संचालित असते. आपल्या मनांत खोलवर मुरलेल्या मूल्यांशी सुसंगत असल्यामुळे आपल्या नियोजन-क्षमतेचा सर्वोत्कृष्ट उपयोग करून आपल्या संपूर्ण आयुष्याची आखणी करून योग्य मार्ग निवडण्याची संधी आणि स्फूर्ती देते .

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 16:49 ( 1 year ago) 5 Answer 86295 +22