स्थिती बदलताना पदार्थाच्या तापमानाचे काय होते?www.marathihelp.com

शेवटी तापमान पुरेसे वाढविल्यास कणांचे स्थानांतर सुकरतेने होऊ लागते म्हणजेच पदार्थ वितळून त्याचे द्रवात रूपांतर होते. वितळण्यासाठी पुरविवेल्या सुप्त उष्णतेचे (तापमान न बदलता पदार्थाची अवस्था बदलण्यासाठी दिलेल्या उष्णतेचे) कणांच्या गतिज ऊर्जेत रूपांतर होते.

solved 5
पर्यावरण Monday 20th Mar 2023 : 16:53 ( 1 year ago) 5 Answer 118382 +22