स्थानिक पर्यटन म्हणजे काय?www.marathihelp.com

स्थानिक पर्यटन हे मुळात तुमच्या स्वतःच्या देशाच्या प्रदेशाचे अन्वेषण करणे होय. जागतिकीकरण आणि डिजिटायझेशन असूनही ग्राहक अजूनही स्थानिक वस्तू, सेवा आणि अनुभवांना पसंती देतात.१) स्थानिक पर्यटनामध्ये व्यक्ती देशातल्या देशात प्रवास करतो. २) स्थानिक पर्यटनामध्ये देशांतर्गत प्रवास असल्यामुळे या प्रवासादरम्यान भाषा,चलन,कागदपत्रे यांचा फारसा अडथळा नसतो. ३) या प्रवासाचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला उपलब्ध असलेल्या वेळेप्रमाणे आपण या प्रवासाचे नियोजन करु शकतो.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 10:13 ( 1 year ago) 5 Answer 122063 +22