स्त्री साहित्य परंपरा म्हणजे काय?www.marathihelp.com

पुरुषाच्या आधाराशिवाय स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाला परिपूर्णता येऊ शकते आणि प्रेमाइतकीच, माणसासारखे जगण्याची भूक स्त्रीलाही असते हे दर्शविणारे आणि स्त्री म्हणून घडताना आलेल्या विविध अनुभवांना अभिव्यक्त करणारे साहित्य म्हणजे स्त्रीवादी साहित्य.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 13:17 ( 1 year ago) 5 Answer 47628 +22