सोप्या शब्दात सेंद्रिय रसायनशास्त्र म्हणजे काय?www.marathihelp.com

कार्बनी (सेंद्रिय) रसायनशास्त्र : खनिजांपासून मिळणारे पदार्थ आणि प्राणी व वनस्पती या सजीव सृष्टीतील (इंद्रिये असलेल्यांपासून मिळणारे) पदार्थ यांच्या संबंधीच्या रसायनशास्त्रात फरक आहे, हे व्यक्त करण्यासाठी सेंद्रिय रसायनशास्त्र ही संज्ञा प्रथम प्रचारात आली.

solved 5
कृषि Tuesday 21st Mar 2023 : 16:08 ( 1 year ago) 5 Answer 131223 +22