सोटमूळ म्हणजे काय?www.marathihelp.com

अनावृतबीजी तसेच द्विदलिकित वनस्पतींमध्ये मूलांकुरापासून सोटमूळ बनते. सोटमूळ खालच्या दिशेने वाढते. त्याला बाजूनेही शाखा फुटतात. मुळांच्या अशा संस्थेला 'सोटमूळ संस्था' म्हणतात.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 17:14 ( 1 year ago) 5 Answer 54666 +22