सैन्यात भरती होण्यासाठी वयोमर्यादा किती आहे?www.marathihelp.com

या भरतीसाठी किमान वयोमर्यादा 21 वर्षे व जास्तीत जास्त 27 वर्षे आहे. सैन्य दलात भरतीसाठी आणखी एक तांत्रिक पदवी अभ्यासक्रम आयोजित केला जातो. यासाठी किमान पात्रता बीई किंवा बीटेक किंवा बीएआरसी किंवा एमएस्सी संगणक अभियांत्रिकी आहे. तसेच उमेदवाराचे वय 19 ते 27 वर्षांदरम्यान असले पाहिजे.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 13:04 ( 1 year ago) 5 Answer 112421 +22