सेवा क्षेत्राचे दुसरे नाव काय आहे?www.marathihelp.com

सेवा क्षेत्राचे दुसरे नाव काय आहे?
अर्थव्यवस्थेच्या प्राथमिक, व्दितीयक व तृतीयक क्षेत्रांपैकी तृतीयक क्षेत्रास सेवा क्षेत्र (Service Sector) असेही म्हटले जाते.

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 11:30 ( 1 year ago) 5 Answer 7002 +22