सेबीच्या आधी भांडवली बाजाराचे नियमन कोण करत होते?www.marathihelp.com

एप्रिल १९९८ मध्ये भारत शासनाने सेबीला संपूर्ण भांडवली बाजाराचा नियंत्रक म्हणुन घोषित केलेले आहे . सेबीचे मुख्यालय मुंबईला असून कोलकाता, दिल्ली व चेन्नईला तिची विभागीय कार्यालये आहेत. सेबीचे व्यवस्थापन सहा सदस्यीय संचालक मंडळामार्फत केले जाते. निवृत्त पोलीस अधिकारी दत्तात्रेय शंकर सोमण हे सेबीचे काही काळ सल्लागार होते.

solved 5
अदालती Tuesday 14th Mar 2023 : 14:51 ( 1 year ago) 5 Answer 32471 +22