सेंद्रिय शेती शाश्वत का नाही?www.marathihelp.com

शाश्‍वत शेतीम्हणजे जमीन, पिके, वने, पशुधन, वन्यजीव, मासे, पर्यावरण इत्यादी पुनःर्जीत करण्याजोगे स्रोतांच्या प्रतवारीचा घसारा न होऊ देता संतुलीत व्यवस्थापन करून वर्तमान व भावी पिढीसाठी अन्न, वस्त्र व निवारा यांचा पुरवठा करणे होय.

solved 5
कृषि Monday 20th Mar 2023 : 13:54 ( 1 year ago) 5 Answer 113655 +22