सेंद्रिय शेती म्हणजे काय आणि त्याचे फायदे?www.marathihelp.com

१) मातीचा सुपीकपणा कायम राखते. २) सेंद्रीय शेती ही एक स्थायी आणि पर्यावरणास अनुकूल अशी उत्पादन प्रक्रिया आहे, ज्‍यामध्‍ये लहान शेतकर्‍यांसाठी विशिष्‍ट लाभ आहेत. सेंद्रीय शेती खालील सुविधांच्‍या योगे अन्न-सुरक्षा आणि गरीबांच्या हाताला काम आणि दोन पैसे जास्त फायदा मिळवून देते.

solved 5
कृषि Wednesday 15th Mar 2023 : 09:02 ( 1 year ago) 5 Answer 39785 +22