सूर्याच्या मावळणे ला काय म्हणतात?www.marathihelp.com

संध्याकाळच्या वेळी पश्चिम दिशेला सूर्य क्षितिजावरून खाली सरकून अदृश्य होण्याला सूर्य मावळणे किंवा सूर्यास्त असे म्हणतात.
सूर्यास्ताच्या वेळी आकाशात अनेक रंग दिसतात. भौगोलिक रचनेमुळे काही ठिकाणांवरील सूर्यास्त जास्त चांगले दिसतात. उदा० समुद्रकिनाऱ्यावरील किंवा वाळवंटातील सूर्यास्त.



solved 5
General Knowledge Saturday 15th Oct 2022 : 09:21 ( 1 year ago) 5 Answer 1059 +22