सूर्याचा पृष्ठभाग कसा असतो?www.marathihelp.com

सूर्याचा पृष्ठभाग मधमाशीच्या पोळ्या प्रमाणे आहे. या पोळ्याला जसे खड्डे असतात तशाच पद्धतीचे हे खड्डे आहेत. विशेष म्हणजे एक खड्डा शेकडो किलोमीटर अंतर दूरवर पसरला आहे. इतका सूर्याच्या पृष्ठभागाचा एक खड्डा पृथ्वीवरील एका एका देशांपेक्षाही मोठा आहे.

solved 5
भौगोलिक Thursday 23rd Mar 2023 : 12:12 ( 1 year ago) 5 Answer 139092 +22