सूर्यनमस्कार मध्ये किती आसनांचा समावेश आहे?www.marathihelp.com

सकाळी सूर्योदयानंतर, श्वासाचे नियमन करून एका विशिष्ट क्रमाने १० किंवा १२ पवित्रे करणे याला सूर्यनमस्कार म्हणतात. सूर्यनमस्कारामुळे आपले आरोग्य चांगले राहते आणि आपल्या स्मरणशक्तीचाही विलक्षण विकास होतो.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 15:06 ( 1 year ago) 5 Answer 4279 +22