सूर्य हा उर्जेचा अंतिम स्त्रोत कसा आहे?www.marathihelp.com

सूर्य हा ऊर्जेचा प्रमुख स्त्रोत आहे. सूर्यकिरणांपासून मिळणा-या उष्णतेमुळे आपल्या शरिराला ऊब मिळते. धान्य वाळवण्यापासून कपडे वाळवण्यापर्यंत अनेक कामे सूर्यापासून मिळणा-या ऊर्जेमुळे होतात. मात्र सूर्याची ऊर्जा देण्याची क्षमता ह्यापेक्षा कितीतरी जास्त आहे.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 15:52 ( 1 year ago) 5 Answer 116810 +22