सिंधू लोक कुठून आले?www.marathihelp.com

सिंधु संस्कृति : भारतातील ताम्रपाषाणयुगीन संस्कृती. सिंधूसंस्कृतीच्या अस्तित्वाचा पुरावा दयाराम सहानी यांनी १९२१ मध्येउजेडात आणला. त्याच वर्षी पंजाबातील हडप्पा येथे प्रायोगिक उत्खननझाले, त्यात सिंधू संस्कृतीचेताम्रपाषाणयुगीन स्वरुप स्पष्ट झाले. राखालदास बॅनर्जी यांनी मोहें-जो-दडोचा शोध लावला (१९२२).

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 16:02 ( 1 year ago) 5 Answer 17768 +22