साहित्यात कथा म्हणजे काय?www.marathihelp.com

कथा हा साहित्यातला महत्त्वाचा प्रकार आहे. 'एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एका दृष्टिकोनातून केलेले चित्रण म्हणजे लघुकथा' अशी एक व्याख्या मराठी विश्वकोश, खंड ३ मध्ये करण्यात आली आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 09:45 ( 1 year ago) 5 Answer 21422 +22