सार्वजनिक दस्तऐवज म्हणजे काय?www.marathihelp.com

कोणतेही लेखन, मुद्रित, शिलामुद्रित अथवा छायाचित्रित शब्द, शिक्के, तक्ते, कोरलेले लेख, किंवा खोदलेले दगड त्याचप्रमाणे छायाचित्र, चित्र, नकाशे व आराखडे यांचा समावेश दस्तऐवजामध्ये करण्यात येतो. विनिमयपत्राच्या मागे स्वाक्षरी केल्यानंतर ते दस्तऐवजात मोडते. धनादेश, नकाशा किंवा आराखडा हेही दस्तऐवजच आहेत.

solved 5
General Knowledge Tuesday 13th Dec 2022 : 16:14 ( 1 year ago) 5 Answer 8368 +22