सामान्य तापमानात पाणी द्रव का असते?www.marathihelp.com

पाणी (H2O) हा हायड्रोजन व ऑक्सिजन या अणूंपासून बनलेला द्रव पदार्थ आहे. हायड्रोजन वायूचे दोन अणू आणि प्राणवायूचा (ऑक्सिजन) एक अणू यांचा संयोग होऊन पाण्याचा एक रेणू तयार होतो. सामान्य तापमानाला पाणी द्रव अवस्थेत असते.

solved 5
पर्यावरण Tuesday 21st Mar 2023 : 17:34 ( 1 year ago) 5 Answer 134281 +22