सामान नागरिक कायदा म्हणजे काय?www.marathihelp.com

जर समान नागरी कायदा लागू झाला, तर सर्व धर्मांना एकसारखाच कायदा असेल. यूनिफॉर्म सिव्हिल कोडचा अर्थ म्हणजे एक निष्पक्ष कायदा ज्याचा कुठल्याही धर्माशी सबंध नाही. म्हणजेच, जर समान नागरी कायदा लागू झाला, तर सर्व धर्मांना एकसारखाच कायदा असेल.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 09:24 ( 1 year ago) 5 Answer 56312 +22