सामाजिक सुधारणा म्हणजे काय?www.marathihelp.com

सोशल रिफॉर्म्स). अनिष्ट चालीरीतींना पायबंद घालून सामाजिक स्वास्थ्य व कल्याण यांसाठी केलेले उपाय व बदल. सामाजिक सुधारणा म्हणजे समाजात बुद्घिपुरस्सर समाज हितकारक केलेले बदल होत. सामाजिक सुधारणांचा मूळ हेतू लोकांचे प्राकृतिक, सामाजिक, मानसिक, बौद्घिक व भावनात्मक स्वास्थ्य अबाधित राखणे हा असतो.

solved 5
सामाजिक Tuesday 14th Mar 2023 : 13:41 ( 1 year ago) 5 Answer 30242 +22