सामाजिक पर्यावरणीय समस्या काय आहेत?www.marathihelp.com

सामाजिक समस्या आणि पर्यावरण

( सोशल इन्व्हाय्रन्मेन्ट ). मानवासभोवतीचे सर्व मानवनिर्मित भौतिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय घटक यांतील परस्परसंबंध आणि आंतरक्रिया यांतून तयार होणाऱ्या सर्वंकश आवरणास सामाजिक पर्यावरण असे संबोधण्यात येते. मानव नैसर्गिक व सामाजिक अशा दोन प्रकारच्या पर्यावरणात वावरत असतो.

solved 5
पर्यावरण Wednesday 15th Mar 2023 : 11:50 ( 1 year ago) 5 Answer 45601 +22