सामाजिक करार सिद्धांताचा पुरस्कर्ता कोण आहे?www.marathihelp.com

टॉमस हॉब्ज (१५८८–१६७९) याने रानटी दुःसह्य अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी मनुष्याने आपापसांत करार केला आणि त्यातून सार्वभौम सत्तेची उत्पत्ती झाली, असे सामाजिक कराराचे विवेचन लेव्हायथन या ग्रंथात केले आहे.

solved 5
सामाजिक Wednesday 15th Mar 2023 : 16:11 ( 1 year ago) 5 Answer 52671 +22