साध्या शब्दात सापेक्ष घनता म्हणजे काय?www.marathihelp.com

पदार्थाची सापेक्ष घनता म्हणजे पदार्थाची घनता आणि ४० से. ला असलेल्या पाण्याच्या घनतेचे गुणोत्तर प्रमाण. सापेक्ष घनतेला विशिष्ट घनता सुद्धा म्हणतात. पदार्थाची सापेक्ष घनता केवळ एक अंक असतो, त्याला एकक नसतो.

solved 5
भौगोलिक Saturday 18th Mar 2023 : 16:35 ( 1 year ago) 5 Answer 107866 +22