सातारा येथे राजघराण्याने संस्थेस दिलेल्या बागेचे नाव काय?www.marathihelp.com

तसेच छत्रपती शाहू महाराजांची राणी सगुणाबाई यांना मंगळवार तळ्याच्या उत्तरेस महाराजांनी वाडा बांधून दिला व तेथे मोठी बाग तयार करून दिली. त्या बागेस धनिणीची बाग असे नाव पडले कारण सगुणाबाईंना धनीण या नावाने संबोधले जात असे.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 13:51 ( 1 year ago) 5 Answer 14952 +22