साक्षरता ज्ञान म्हणजे काय?www.marathihelp.com

साक्षरता म्हणजे लिहिता वाचता येणे किवा शिक्षण घेणे होय. साक्षरता म्हणजे केवळ लिहिता वाचता येणे इतकाच अर्थ अभिप्रेत नाही तर एखाद्या विशिष्ट उद्दिष्टासाठी वा ज्ञानार्जनासाठी लिपीचा उपयोग करण्याची कार्यक्षमता म्हणजे साक्षरता होय.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 15:43 ( 1 year ago) 5 Answer 83887 +22