सांस्कृतिक मानववंशशास्त्रज्ञ काय अभ्यास करतात?www.marathihelp.com

सामाजिक- सांस्कृतिक मानववंशशास्त्र
मानवाच्या वागणुकीचा, त्यांच्या जीवन जगण्याच्या पद्धतीचा अभ्यास केला जातो. यामध्ये समूहाच्या मैत्रीसंबंधांचा, बांधीलकीचा, जमातीचा, समुदायाच्या एकत्रित येण्याच्या वा समाज म्हणून एकत्र होण्याचा अभ्यास केला जातो.

solved 5
सांस्कृतिक Thursday 23rd Mar 2023 : 09:21 ( 1 year ago) 5 Answer 135203 +22