सहावे ग्रामीण साहित्य संमेलन कुठे पार पडले?www.marathihelp.com

सहावे ग्रामीण साहित्य संमेलन कुठे पार पडले?

सहावे राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन ६ आणि ७ जून २०१० या दिवशी उमरी(जिल्हा नांदेड) या गावी झाले. कविवर्य इंद्रजित भालेराव संमेलनाध्यक्ष होते.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 10:29 ( 1 year ago) 5 Answer 5439 +22