सहकार्य महत्त्वाचे का आहे?www.marathihelp.com

सहकाराची कल्पना मानवाच्या इतिहासाइतकी जुनी आहे. शिकारी अवस्थेपासून ते आधुनिक काळापर्यंतचा विचार केल्यास नैसर्गिक भावनेने व्यक्ती एकत्र येतात व अडीअडचणींच्या वेळी मदत करतात. एकमेकांच्या शेतीत सावड घालण्याची म्हणजेच मोबदला न घेता काम करण्याची पद्धती प्राचीन काळापासून भारतात व सर्वत्र प्रसिद्ध आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:01 ( 1 year ago) 5 Answer 89310 +22