सहकारी सोसायटी म्हणजे काय?www.marathihelp.com

सहकारी कायद्याखाली नोंदणी झालेली संस्था म्हणजे सहकारी सोसायटी होय. या सोसायटीचं स्वरूप स्वायत्त असेल आणि आपल्या सामाजिक गरजा, आकांक्षा यांची परिपूर्ती करण्यासाठी लोकांनी ती स्वेच्छेने स्थापन केलेली असली पाहिजे. अशी नवीन व्याख्या शासनाच्या उच्चाधिकार समितीने तयार केली आहे.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 14:42 ( 1 year ago) 5 Answer 81622 +22