सहकार चळवळीचा प्रारंभ कधी झाला?www.marathihelp.com

महाराष्ट्रात सहकारी चळवळीची सुरुवात 1910 मध्ये प्राथमिक कृषी पतसंस्थेच्या स्थापने झाली. महाराष्ट्रात 1950 मध्ये प्रवरानगर येथे पहिला सहकारी साखर कारखाना उभारला गेला. हा भारतातीलच नव्हे तर आशियातील पहिला सहकारी कारखाना होता. महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर 1960 मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा करण्यात आला.

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 14:21 ( 1 year ago) 5 Answer 7156 +22