सहकार क्षेत्र उत्तर काय आहे?www.marathihelp.com

सहकारामध्ये समान उद्दिष्ट, समान गरजा, सामूहिक प्रयत्न, ऐच्छिक सहभाग हे वैशिष्ट्यपूर्ण घटक दिसून येतात. सहकार भांडवलशाही व समाजवाद यांना जोडणारा दुवा आहे. सहकारात एक व्यक्ती एक मत असते. सहकारामध्ये नफा महत्वाचा नसून दुर्बल घटकांचे कल्याण महत्त्वाचे असते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:42 ( 1 year ago) 5 Answer 36674 +22