सविनय म्हणजे काय?www.marathihelp.com

सविनय—वि. विनयशील; नेमस्त; नम्र. [स + विनय] सवि- नय कायदेभंग-पु. स्वत: अनत्याचारी राहून व प्रतिकार न करतां सरकारचे जुलमी कायदे मोडण्याची क्रिया.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 15:21 ( 1 year ago) 5 Answer 33266 +22