सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू झाली तेव्हा ब्रिटिश व्हाईसरॉय कोण होते?www.marathihelp.com

महात्मा गांधी व लॉर्ड आयर्विन यांच्यात फेब्रुवारी १९३१ मध्ये बैठक सुरू झाली आणि मार्च ५ १९३१च्या बैठकीत दोघांमध्ये करार झाला तो करार गांधी-आयर्विन करार म्हणून प्रसिद्ध आहे. या करारानंतर सविनय कायदेभंगाची चळवळ समाप्त झाली.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 15:34 ( 1 year ago) 5 Answer 6535 +22