सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाची शपथ कोण घेते?www.marathihelp.com

शपथ: सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेली प्रत्येक व्यक्ती, आपले पद ग्रहण करण्यापूर्वी, राष्ट्रपतीसमोर, तिसऱ्या अनुसूचित त्या प्रयोजनार्थ दिलेल्या नमुन्यानुसार शपथ घेऊन किंवा प्रतिज्ञा करून त्याखाली स्वतःची सही करील.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:00 ( 1 year ago) 5 Answer 34834 +22