सर्वात जास्त हिऱ्याच्या खाणी कोणत्या देशात आहेत?www.marathihelp.com

खाणकाम व पुनःप्राप्ती : हिऱ्यांचे मुख्य उत्पादन हे दक्षिण आफ्रिका, बोट्स्वाना, झाईरे, ऑस्ट्रेलिया व सायबीरिया येथील प्राथमिक स्रोतांपासून होते. असेच उत्पादन गौण प्रमाणात टांझानिया व चीन येथे होते. या सर्व देशांतील हिऱ्याच्या खाणी या किंबर्लाइटावर आधारलेल्या आहेत.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 14:44 ( 1 year ago) 5 Answer 114780 +22