सर्व स्तरावरील जैवविविधता सामान्यतः कशी संरक्षित केली जाते?www.marathihelp.com

हवेची गुणवत्ता राखणे, जलशुद्धीकरण करणे, परागण वाढविणे, क्षरणाला प्रतिबंध करणे, मृदा सुपीक करणे, वातावरणातील व जलावरणातील रसायनांचे नियमन करणे इत्यादी बाबी जैवविविधतेमुळे साध्य होतात. लोकसंख्यावाढ, निर्वनीकरण, प्रदूषण, जागतिक हवामान बदल इत्यादी मानवी कृतींशी संबंधित कारणांमुळे जैवविविधतेचे प्रमाण घटत आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 13:30 ( 1 year ago) 5 Answer 101478 +22