समुद्रातील हवेला काय म्हणतात?www.marathihelp.com

मोठी सरोवरे, रुंद नद्या व नदीमुखखाड्या यांच्या किनार्‍यांवरही या प्रकारचे वारे वाहतात. त्यांना सरोवरी वा नदी वारा म्हणतात. जमिनीवरून उष्णतेचे उत्सर्जन होऊन गेल्याने पहाटे जमीन थंड झालेली असते व तिच्यावरील हवेचा दाब वाढलेला असतो. त्यामानाने समुद्रपृष्ठावरील हवेचा दाब कमी असतो.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 14:11 ( 1 year ago) 5 Answer 80150 +22