समुद्रातील प्रदूषणाचा मानवांवर काय परिणाम होतो?www.marathihelp.com

प्रदूषके किनारी प्रदेशात दूरवर पसरल्यामुळे जवळपासची वेळणेश्वर, कुणकेश्वर, रेडी यासारखी अनेक खेडीही प्रदूषित होऊ लागली आहेत. अशा दूषित पाण्यात मासेमारी करणे, पोहणे शक्‍य होत नाही. जलजीवावर मोठे दुष्परिणाम होतात

solved 5
पर्यावरण Monday 20th Mar 2023 : 14:24 ( 1 year ago) 5 Answer 114293 +22