समुद्रातील प्रदूषणाचा मानवांवर कसा परिणाम होतो?www.marathihelp.com

ही सगळी प्रदूषके किनारी प्रदेशात दूरवर पसरल्यामुळे जवळपासची वेळणेश्वर, कुणकेश्वर, रेडी यासारखी अनेक खेडीही प्रदूषित होऊ लागली आहेत. अशा दूषित पाण्यात मासेमारी करणे, पोहणे शक्‍य होत नाही. जलजीवावर मोठे दुष्परिणाम होतात, रोगराई पसरते. जिथे पाणी साचून राहते अशा भागात प्राणवायू न मिळाल्यामुळे मासे मरतात.

solved 5
पर्यावरण Wednesday 15th Mar 2023 : 09:18 ( 1 year ago) 5 Answer 40384 +22