समाजाचे नियम काय आहेत?www.marathihelp.com

समाज ही एक व्यवस्था मानून त्या व्यवस्थेत व्यक्तिवर्तनाच्या नियमनासाठी केलेले नियम म्हणजे कायदा होय. प्रदेशपरत्वे व देशपरत्वे कायद्याचे स्वरूप भिन्न असते. समाजातील सदस्यांच्या बाह्य वर्तनाला व क्रियांना नियंत्रित करण्यासाठी सामर्थ्यसंपन्न अशा राजकीय सत्तेने अंमलात आणलेले नियम यांत प्रविष्ट असतात.

solved 5
अदालती Thursday 16th Mar 2023 : 15:44 ( 1 year ago) 5 Answer 64347 +22